The best trading course till today talking just the points needed in market right from the basic to advance concepts. Teaches with simple examples and explain in easy language. He never avoids to answer any question gives appropriate answers with logical reasoning.course till date.
Trading Universe is a genuine platform with zero money earning motive. Their only motive is to educate people about market conditions. They personally respond to the doubt of students on Whatsapp. I personally have built good patience level in market which is most important than running behind profits and losses.
I highly recommend the Stock Market classes to anyone looking to deepen their knowledge, understanding of investing & trading. The lessons are clear and well structured an also the instructor breaks downs the complex concepts into easy-to-understand segments.
Shubham teaches very patiently and in a simple language. He not only is imparting deep knowldege but also inspiring students and other individuals to take a leap in their financial journey. Absolutely mind blowing.
स्टॉक मार्केट मध्ये येणं सोपी आहे मात्र अपूर्ण ज्ञान घेऊन येथे टिकून राहणं अवघड! सरांचा कोर्स हा अगदी basic ते advance असलेला पूर्ण संच आहे … आणि शिकवण्याची पद्धत अगदी सोपी आहे.
आज पर्यंत जेवढे कोर्स केले त्यामध्ये फक्त strategy शिकवली पण Trading Universe मध्ये आल्यावर सरांनी शिकवलं की बिग प्लेयर्सच्या positions कश्या read करायच्या, चार्ट रीडिंग कसं करायचं आणि कधी कुठे ट्रेड घ्यायचे त्यामुळे कॉन्फिडन्स वाढायला मदत झाली.
Thank you sir.
“मी या पूर्वी बरेच course केले होते. Shubham sir जेवढा छान शिकवतात तसे बाकी ठिकाणी शिकवत नाही. जे गरजेच आहे फक्त तेवढंच शिकवतात. मार्केटचे फॅन्सी शब्द वापरून sir confuse करत नाहीत त्यामुळे लगेच समजतं. आपले खूप खूप आभार.”
Trading Universe चा कोर्स मस्त आहे. बेसिक पासून ते अॅडव्हान्स पर्यंत खूप सोप्या पद्धतीमध्ये शिकवतात. सरांची शिकवण्याची पद्धत खूप सोप्या भाषेमध्ये आहे. कमी फीजमध्ये सोप्या भाषेमध्ये व अॅडव्हान्समध्ये शिकण्यासाठी मिळाले. सर मी पहिलाच कोर्स केला आणि या कोर्समध्ये मला अॅडव्हान्समध्ये व सोप्या भाषेमध्ये शिकायला मिळाले व त्यामुळे माझे ट्रेडिंगमध्ये इम्प्रुव्हमेंट होत आहे. या कोर्समध्ये आमचे सर्व डाऊट्स सॉल्व्ह केले गेले.
सर्वात आधी शुभम सरांचे आभार. मला ट्रेडिंग बद्दल अजिबात काही नॉलेज नव्हते. मला माझ्या भावाकडून अॅकॅडमी बद्दल समजलं आणि मी रजिस्ट्रेशन केले. सरांची शिकवण्याची पद्धत सरळ आणि खूप सोपी आहे. त्यात महत्त्वाचं म्हणजे मराठी भाषेमध्ये शिकवतात त्यामुळे समजायला सोपं जातं. रोज क्लास सुरू होताना revision घेतात आणि शेवटी प्रश्नोत्तरे. Trading Universe Academy मध्ये बेसिक ते अॅडव्हान्स लेव्हल पर्यंत शिकवलं जातं आणि ते ही सर्वसामान्य व्यक्तीला परवडेल एवढ्या फी मध्ये.